बँक स्टेटमेंट अर्ज कसा लिहावा मराठीत | बँक स्टेटमेंट अर्ज नमुना मराठी pdf | बँक स्टेटमेंट अर्ज नमुना | बँक स्टेटमेंट विनंती अर्ज कसा लिहावा नमुना अर्ज वाचा आणि आपल्या पद्धतीने शेअर करा.
Bank Statement Application : नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. बँक स्टेटमेंट चा अर्ज कसा लिहावा (bank statement application in Marathi). आम्ही तुम्हाला बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा त्या बद्दल उपयोगी असा लेख देत आहोत. चला तर मग सुरवात करूया.
Table of Contents
Bank Statement Application : तुम्ही बँक स्टेटमेंटसाठी अर्ज लिहिण्याच्या प्रत्यन करत असल्यास, आम्ही तुमच्या साठी Bank Statement Application Format Marathi लिहून देत आहे. तो वापरू शकता. लक्षात ठेवा आम्ही दिलेला नमुना आपल्या हाताने लिहून आपण आपल्या बँकेतून Statement काढू शकता.
मा. सो. शाखाधिकारी मी वरील विषयानुसार आपणास विनंती पूर्वक लेखी अर्ज करितो कि, मी [तुमचे नाव लिहा] असे आहे , माझे बचत खाते आपल्या बँक शाखेत असून माझा खातेत काही पैशांची अफरातफर झालेली दिसून येत आहे, त्या करिता माझे खातेचे बँक Statement काढून द्यावे.
माझे बचत खातेचे Statement [दिनांक तारीख] ते [अंतिम दिनांक ] या कालावधी पर्यंत माझ्या स्वतःचे बँक स्टेटमेंट झेरॉक्स प्रती देण्यात यावे. माझे बचत खाते माहिती खालीलप्रमाणे देत आहे.:
मा साहेब मी नमूद केलेल्या कालावधीसाठी बँक स्टेटमेंट आवश्यक आहे. मला समजते की या झेरॉक्स प्रतीसाठी काही प्रक्रिया शुल्क असू शकतात ते भरायला तयार आहे. कृपया झेरॉक्स प्रतिचे शुल्क आणि पेमेंटच्या प्राधान्य पद्धतीबद्दल माहिती द्या.
मा. शाखाधिकारी साहेब आपण माझ्या या प्रकरणाकडे त्वरित लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर का माझ्याकडून आणखी कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे हवी असल्यास, कृपया माझ्याशी [तुमचा फोन नंबर] संपर्क करू शकता. सोबत बँकेचे पासबुक झेरॉक्स आणि आधार कार्ड चे झेरॉक्स प्रत जोडत आहे.
मी या विनंतीच्या अर्जाने जलद निराकरणाची अपेक्षा करतो.
Important Links :
Related Notification Information Pdf : | Click Here |
Official Website Information Link : | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |